अलिबागची 'ही' मुलगी  गाजवतेय मराठी मालिकाविश्व! ओळखलं?


'तुझ्या पिरतीचा वणवा उरी पेटला' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रसिका वाखारकर.

रसिका सध्या 'अशोक मा.मा.' या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत दिग्गज अभिनेते अशोक सराफ प्रमुख भूमिकेत आहेत. 

रसिकाने अपार कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. 

अलिकडेच रसिकाचा साखरपुडा पार पडला.त्यामुळे ती चर्चेत आली. 

मुळची अलिबागची असलेली ही नायिका प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रसिकाने तिचा जन्म हा अलिबागमध्ये झाला असल्याचं सांगितलं.

लवकरच रसिका लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या  लग्नाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता आहे.

ब्यूटी इन ब्लॅक...!

Click Here