अनघा भगरे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
या मालिकेत श्वेता नावाचं पात्र साकारुन तिने लोकप्रियता मिळवली.
अनघाने नुकतंच निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटोशूट केलं आहे.
या फोटोशूटसाठी अनघाने साडी परिधान करुन खास लूक केला आहे.
ओढ्याच्या किनारी एकपेक्षा एक हटके पोझ देत तिने हे फोटो क्लिक केलेत.
अनघाच्या या फोटोशूटची सगळीकडे चर्चा आहे. तिच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय.
या फोटोशूटला "खूबसूरत मैं नहीं, तुम्हारी निगाहें हैं...", असं कॅप्शन तिने दिलं आहे.