तू चंचला, तू कामिनी...!

अभिनेत्री प्राप्ती रेडकर हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. 

झी मराठीवरील 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली आहे.

या मालिकेत 'सावली'ची प्रमुख भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे. 

सध्या प्राप्ती तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथे अभिनेत्रीनं हे खास फोटोशूट केलं आहे.

काळ्या रंगाच्या साडीतील तिच्या या सुंदर फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

या फोटोंमध्ये प्राप्ती रेडकर कमालीची सुंदर दिसते आहे.

मिथिला पालकरचं वय किती?

Click Here