वय फक्त २१! भल्याभल्या नायिकांना देतेय टक्कर; कोण आहे ती?


मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री प्राप्ती रेडकर.

प्राप्तीला अगदी लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

आजवर तिने 'किती सांगायचं मला'.' तू माझा सांगाती' आणि 'मेरे साई' अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 

सध्या प्राप्ती रेडकर झी मराठीच्या 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत मुख्य भूमिका साकारते आहे.

या मालिकेने तिला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली आहे. 

दरम्यान, प्रेक्षकांची ही लाडकी नायिका फक्त  २१ वर्षांची आहे.

दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर प्राप्ती  भल्याभल्या नायिकांना टक्कर देते. 

क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो...!

Click Here