जरा हसली, जरा खुलली...!

पल्लवी पाटील ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

पल्लवीने आजवर अनेक मालिका, नाटकांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाचा ठसा उमटवला.

सध्या दिवाळीनिमित्त पल्लवीने केलेल्या नव्या फोटोशूटची चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

निळ्या रंगाची इरकल साडी त्यावर पारंपरिक साज करत तिने लूक पूर्ण केला आहे. 

‘हात चांदण्यांचा घेई उश्याला’ असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे. 

पल्लवी या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसतेय. 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

जुई गडकरीची पहिली मालिका कोणती?

Click Here