रुप तेरा मस्ताना...!


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून पल्लवी पाटीलला ओळखलं जातं.

'रुंजी' या मालिकेतून ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. 

या शिवाय पल्लवीनं 'बापमाणूस', 'अग्निहोत्र' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 

पल्लवी तिच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे देखील प्रचंड चर्चेत राहिली.

नुकताच पल्लवीने सोशल मीडियावर  एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची सगळीकडे चर्चा आहे.

या व्हिडीओमधील अभिनेत्रीच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

लाल रंगाच्या आऊटफिटमधील पल्लवीचा हा हटके अंदाज अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. 

तिच्या या व्हिडीओवर मराठी कलाकारांसह चाहत्यांनी लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


लालबागची 'ही' मुलगी गाजवतेय मराठी सिनेसृष्टी!

Click Here