तुझ्या रुपाचं चांदणं...

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्वेता खरात

'मन झालं बाजिंद' या मालिकेतून ती प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली. 

'राजा राणीची गं जोडी', 'पारू 'या मालिकेतील तिच्या भूमिका देखील विशेष गाजल्या.

दरम्यान, श्वेता खरात सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असल्याची पाहायला मिळते. 

सोशल मीडियावर तिच्या फोटो, व्हिडीओंची चांगलीच चर्चा रंगलेली असते.

नुकतेच श्वेता खरातने इन्स्टाग्रामवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

सुंदर साडी त्यावर साजेसा नेकलेस परिधान करून तिने आकर्षक लूक केला आहे.

फोटोंमधील श्वेताचा लूक पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.

ब्युटी इन ब्लॅक...

Click Here