हाय गर्मी! 'मुरांबा' फेम रेवाचा बोल्ड अंदाज

अभिनेत्री निशाणी बोरुले 'मुरांबा' मालिकेमुळे घराघरात पोहोचली.

निशाणी बोरुले हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.

'मुरांबा' मालिकेत तिने रेवा नावाची भूमिका साकारली होती. 

निशाणी सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. 

त्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

सध्या ही अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

या फोटोशूटमध्ये निशाणीचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय.

निशाणीचं हे फोटोशूट पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.

इंजिनिअर असून अभिनय क्षेत्रात आली 'ही' अभिनेत्री!

Click Here