'मुरांबा'मधील रमाचं वय काय?


मुरांबा' ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असणारी मालिका आहे. 

या मालिकेचं कथानक तसंच कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींमुळे दिवसेंदिवस मालिकेचा प्रेक्षकवर्ग वाढत आहे.

'मुरांबा' मालिकेतून अभिनेत्री शिवानी मुंढेकर हे नाव घराघरात पोहोचलं आहे. 

या मालिकेत शिवानीने साकारलेल्या रमा या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. 

अगदी कमी वयातच अभिनेत्रीने हे यश मिळवलं आहे.तिचा चाहतावर्ग फार मोठा आहे. 

त्यामुळे शिवानीबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात.

शिवानी मुळची कराडची असून तिचा जन्म ९ नोव्हेंबर १९९८ साली झाला आहे. सध्या तिचं वय २६ वर्ष आहे. 


आँखों की गुस्ताखियाँ माफ हो...!

Click Here