शिवानी मुंढेकर ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय असलेली अभिनेत्री आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' मालिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.
तिने साकारलेल्या रमा नावाच्या भूमिकेने रसिकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलंय.
शिवानी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे.त्याद्वारे अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नुकतंच या अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये शिवानी खूपच सुंदर दिसतेय.
पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हटके पोज देत अभिनेत्रीने हे फोटोशूट केलं आहे.
शिवानी मुंढेकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.