मानसी कुलकर्णीचा लयभारी अंदाज, लूकची चर्चा

मानसी कुलकर्णी ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

वेगवेगळ्या मालिकांमधून धाटणीच्या भूमिका साकारुन अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

अलिकडेच ती स्टार प्रवाहच्या थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली.

या मालिकेमध्ये तिने साकारलेली गायत्री प्रभू नावाची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली. 

दरम्यान, या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मानसी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

सध्या ही अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

आकाशी रंगाचा ड्रेस परिधान करून तिने हटके अंदाजात हे फोटोशूट केलंय.

मानसीचा या फोटोंमधील लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

आसमान दी परी...! 

Click Here