'कोण होतीस तू...' मधील कावेरीचं वय किती?





अभिनेत्री गिरीजा प्रभू या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. 

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत गौरी साकारुन ती घराघरात पोहोचली.

सध्या गिरीजा 'कोण होतीस तू, काय झालीस तू' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

या मालिकेत ती साकारत असलेली कावेरी प्रेक्षकांना भावली आहे. 

अगदी अल्पावधीत ही अभिनेत्री मालिका रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली. 

गिरीजा प्रभू २५ वर्षांची असून कमी वयातच तिने प्रसिद्धीचं शिखर गाठलं आहे. 

सध्याच्या घडीला या अभिनेत्रीची गणना मराठी कलाविश्वातील आघाडीच्या नायिकांमध्ये केली जाते. 

Click Here