चांदण्या रूपाचं हे फुलावानी लाजणं!

वैष्णवी कल्याणकर हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.

‘तू चाल पुढं’, ‘देवमाणूस २’, आणि ‘तीकळी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून काम करत तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 

सध्या वैष्णवी स्टार प्रवाहच्या काजळमाया मालिकेत आभा नावाची व्यक्तिरेखा साकारते आहे.

अभिनयासोबतच वैष्णवी तिच्या सोशल मीडियावरील फोटो,व्हिडीओंमुळे सुद्धा तितकीच चर्चेत येते.

नुकतेच तिने काळ्या चंदेरी सिल्क साडीतील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कानात झुमके, मोकळे केस तसेच साडी परिधान करून हटके पोज देत तिने हे फोटो क्लिक केले आहेत.

वैष्णवीच्या या फोटोंची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा सुरु आहे. अभिनेत्री या लूकमध्ये फारच सुंदर दिसतेय.

तुझं रूप हे नक्षत्राचं...!

Click Here