गिरीजाच्या आरस्पानी सौंदर्यावर चाहते फिदा!

गिरीजा प्रभू ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

सध्या गिरीजा 'कोण होतीस तू, काय झालीस तू' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. 

या मालिकेत ती कावेरी नावाची मुख्य भूमिका साकारते आहे.

गिरीजा तिच्या अभिनयासह सोशल मीडियावरील फोटो, व्हिडीओंमुळे देखील चर्चेत असते.

नुकतंच तिने साडी परिधान करून हटके अंदाजात  खास फोटोशूट केलं आहे. 

गिरीजा या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसत असून तिच्या लूकवर चाहते भाळले आहेत.

"Qayde se...", असं छान कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे. 

सादगी में सुंदरता!

Click Here