अभिनेत्री गिरीजा प्रभू हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
या मालिकेत गौरीची भूमिका साकारून तिने प्रेक्षकांची पसंती मिळवली.
अलिकडेच गिरीजा 'कोण होतीस तू, काय झालीस तू' या मालिकेत पाहायला मिळाली. नुकताच या मालिकेने निरोप घेतला.
दरम्यान, या मालिकेनंतर गिरीजा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
अशातच नुकंतच गिरीजाने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्रीचे हे फोटो नेटकऱ्यांना आवडले असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.