गिरीजा प्रभू ही मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 


तू चंचला, कामिनी...! 

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून गिरीजा घराघरात पोहोचली. 

करिअरमधील पहिल्याच मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

सध्या ही अभिनेत्री 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. 

या मालिकेत तिने साकारलेली कावेरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 

नुकतेच गिरीजाने सोशल मीडियावर तिचे खास फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती चर्चेत आहे. 

या फोटोंमध्ये नऊवारी साडी नेसून अभिनेत्रीने साजशृंगार केला आहे. 

तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

Click Here