मनमोहक दिसतेय टीव्हीची लाडकी सून!


अभिनेत्री गिरीजा प्रभू हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. 

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून ती खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली.

त्यानंतर आता गिरीजा नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. 

'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेत ती कावेरी नावाची भूमिका साकारते आहे.

टीव्हीवरील लाडकी सून म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीजाने अल्पवधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. 

नुकतेच तिने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो चर्चेत आले आहेत. 

हिरव्या रंगाच्या साडीमधील गिरीजाचा मनमोहक लूक पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. 

गिरीजाचे हे लेटेस्ट फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

नेहा पेंडसेच्या फोटोशूटची होतेय चर्चा!

Click Here