'डिंपल क्वीन' रेश्मा शिंदेचं भूरळ घालणारं सौंदर्य!


छोट्या पडद्यावरील  घरोघरी मातीच्या चुली ही लोकप्रिय मालिका आहे.

या मालिकेत जानकीची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने साकारली आहे.

तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.

रेश्मा शिंदे तिच्या सहजसुंदर अभिनयासोबतच तिच्या गोड हास्यासाठी ओळखली जाते.

रेश्मा सोशल मीडियावरही  तितकीच  सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.

नुकतेच तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. जे चर्चेत आले आहेत.

निळी साडी, मोकळे केस अन् त्यावर साजेसा मेकअप करत अभिनेत्रीने हा लूक पूर्ण केला आहे.

रेश्मा शिंदेच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

बॉलिवूडची परमसुंदरी! 

Click Here