रेश्मा शिंदेचं वय माहितीये का?


छोट्या पडद्यावरची लाडकी सून म्हणून रेश्मा शिंदेला घराघरात ओळखलं जातं.


'रंग माझा वेगळा' या मालिकेतून  रेश्मा शिंदे प्रसिद्धीझोतात आली. 

रेश्माने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

सध्या ही अभिनेत्री स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत काम करताना दिसतेय.

रेश्मा शिंदेचा जन्म २७ मार्च १९८७ रोजी मुंबईत झाला होता. ती ३८ वर्षांची आहे.

याशिवाय अभिनेत्रीचं शालेय शिक्षण आणि पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतच झालं आहे. 

सध्याच्या घडीला रेश्मा मराठी मालिकाविश्वातील आघाडीची नायिका आहे. 


सुंदरा, स्वॅग तुझा लय जबरा...!

Click Here