असं रुपडं देखणं...! 


अश्विनी महांगडे ही मराठी मनोरंजनविश्वातील एक गुणी अभिनेत्री आहे. 

'स्वराज्यरक्षक संभाजी', 'आई कुठे काय करते', या अशा गाजलेल्या मालिकांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 

आपल्या अभिनयासह हल्ली अश्विनी महांगडे तिच्या फोटोशूटमुळे देखील प्रचंड चर्चेत असते. 

नुकतेचं अश्विनीने इन्स्टाग्रामवर तिचे खास फोटो शेअर केले आहेत. 

अश्विनी महांगडेचं हे सुंदर फोटोशूट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

या फोटोशूटसाठी खणाच्या कापडला मॉडर्न टच देत तिने इंडोवेस्टर्न लूक केला आहे. 

अश्विनी या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसते आहे. 


साडीतील नजाकत, नजरेतील जादू...!

Click Here