साजिरं रुप तुझं!


'आई कुठे काय करते' मालिकेच्या माध्यमातून अपूर्वा गोरे हे नाव घराघरात पोहोचलं. 

या मालिकेत ईशा हे पात्र साकारुन तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

अपूर्वा गोरे तिच्या अभिनयासह फॅशन सेन्समुळे देखील अनेकदा चर्चेत येत असते.

नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

या हटके फोटोशूटमुळे अपू्र्वाची सगळीकडे चर्चा होताना दिसतेय. 

काळ्या रंगाची साडी नेसून अभिनेत्रीने साजशृंगार केला आहे. अपूर्वा या फोटोंमध्ये फार सुंदर दिसते आहे. 

अभिनेत्रीचं हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. 



इतनी क्यों तुम खुबसूरत हो...! 

Click Here