नारंगी नार...! 


सध्या सगळीकडे नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो आहे.

याचनिमित्ताने कलाविश्वातील अनेक नायिका फोटोशूट करत आहेत. 

अशातच मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री कोमल कुंभारचं लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आलं आहे.

कोमल कुंभारने नवरात्रीनिमित्ताने केसरी रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केलं आहे. 

या फोटोशूटसाठी कपाळावर चंद्रकोर,कानात झुमके तसेच हातात बांगड्या आणि नाकात नथ असा लूक करुन तिने शृंगार केलाय. 

कोमलचा हा मराठमोळा लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

अभिनेत्रीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे. 

उफ्फ, तेरी अदा...! 

Click Here