सुंदरा मनामध्ये भरली...!

गौरी कुलकर्णी हा मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे.

अबोली या मालिकेतून ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.

या मालिकेने निरोप घेतला असला तरी गौरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. 

नुकतेच गौरीने तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत ती कमालीची सुंदर दिसतेय.

पांढऱ्या रंगाची साडी परिधान करून हटके पोज देत तिने हे फोटोशूट केलं आहे.

कोणताही भडक मेकअप किंवा जड दागिने न वापरता गौरीने आपला लूक अत्यंत साधा पण सुंदर ठेवला आहे.

अभिनेत्रीची ही स्टाईल चाहत्यांना भावली आहे.

अर्णवच्या मिस इंदौरचा एलिगंट लूक, फोटो चर्चेत

Click Here