या लाजऱ्या गालावरी विरघळला चांदवा...!


छोट्या पडद्यावरील 'अबोली' मालिकेतून अभिनेत्री गौरी कुलकर्णी घराघरात पोहोचली.

या मालिकेत गौरी कुलकर्णी अबोली नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे.

संकटांना अगदी धीराने सामोरी जाणारी अबोली अनेकांच्या पसंतीस उतरली आहे.

दरम्यान, गौरी आपल्या अभिनयासह फॅशनसेन्समुळे देखील अनेकदा चर्चेत असते.

नुकतंच तिने निळ्या रंगाची पैठणी साडी परिधान करुन खास फोटोशूट केलंय.

तिच्या या फोटोशूटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

या साडीमध्ये गौरीचा लूक खूप आकर्षक दिसत आहे.

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


नारंगी नार! गिरीजाच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ

Click Here