‘अबोली’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे गौरी कुलकर्णी.
अबोली मालिकेत तिने साकारलेली भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरली.
या मालिकेच्या माध्यमातून तिने जवळपास ४ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी गौरी सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते.
नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
हिरव्या रंगाचा आऊटफिट त्याला साजेसा लूक करत तिने शृंगार केला आहे. या फोटोंमध्ये ती फार सुंदर दिसतेय.
या हटके लूकसह गौरीने तिच्या चेहऱ्यावरील मनमोहक हास्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.