'वॉचमन लूक' मधील ही अभिनेत्री कोण? 




मनोरंजन विश्वातील कलाकार हे सोशल मीडियावर निरनिराळे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. 

दरम्यान, सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा वॉचमन लूकमधील फोटो तुफान व्हायरल होत आहे. 

फोटो पाहून ही अभिनेत्री नक्की कोण आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

फोटोंमध्ये दिसणारी ही अभिनेत्री गौरी कुलकर्णी आहे.

सध्या गौरी स्टार प्रवाह वाहिनीवरील 'अबोली' मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारते आहे. 

या मालिकेतील धाडसी अबोलीचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड भावलं आहे. 

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या या फोटोंची चर्चा सुरु आहे. 

Click Here