स्टाइल में रहने का! 



वैदेही परशुरामी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 

दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केलं आहे.

वैदेहीने 'वेड लागी जीवा' या सिनेमातून मराठी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केलं होतं.

सध्या ही अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. 

काळ्या रंगाचा ब्लेझर सूट परिधान करुन तिने खास अंदाजात फोटोशूट केलं आहे. 

"Got the black lady home...", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. 

वैदेही या पेहरावात अतिशय सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. 

Click Here