तुझ्या रंगी सांज रंगली!

मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी.

वैदेहीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. 

'सिंबा', 'इंडियन पोलीस फोर्स' अशा कलाकृतींमधून वैदेहीने बॉलिवूडमध्येही स्वतःची छाप पाडली आहे.

वैदेही परशुरामी आपल्या गोड दिसण्याने, हसण्याने सर्वांना प्रेमात पाडते. ती उत्तम नृत्यही करते. 

अभिनेत्री वैदेही परशुरामीने नुकतेच सोशल मीडियावर तिचे खास फोटो शेअर केले आहेत.  त्यामुळे ती चर्चेत आहे.

गुलाबी रंगाच्या  साडीत वैदेही अत्यंत सुंदर आणि देखणी दिसत आहे.

तिचा हा लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे.

तेजश्री प्रधानचे फोटो पाहून प्रेमातच पडाल!

Click Here