जरा हसली, जरा खुलली...!

स्पृहा जोशी ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रामध्ये तिचा दांडगा वावर आहे.

आपल्या दर्जेदार अभिनयाबरोबरच स्पृहा तिच्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते.

स्पृहा एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक कवयित्री, गीतकार आणि उत्तम सूत्रसंचालिका आहे.

नुकतंच अभिनेत्रीने खास अंदाजात फोटोशूट  केलं आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

स्पृहा जोशीने पिवळ्या रंगाच्या साडीमधील आपले नवीन फोटो शेअर करून चाहत्यांना मोहिनी घातली आहे. 

 अभिनेत्रीचा हा नवा लूक सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यावर लाइक्सचा वर्षाव होतोय.

हम चले बहारों में, गुनगुनाती राहों में...!

Click Here