कुंजवनाची सुंदर राणी, रूप तुझे गं अंतर्यामी!

मराठीसह साऊथ सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.

श्रुती मराठेने आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमधून विविध धाटणीच्या भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केलं आहे. 

'राधा ही बावरी' या मालिकेतील भूमिकेमु्ळे ती आजही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. 

श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. श्रुतीच्या अभिनया इतकीच तिच्या सौंदर्याची चर्चा असते.

नुकतेच श्रुतीने सोशल मीडियावर हिरव्या रंगाच्या साडीमधील आकर्षक लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमधील अभिनेत्रीचा लूक  चाहत्यांसह सेलिब्रेटींना देखील आवडला आहे. 

तिच्या फोटोंना लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून चाहत्यांनी आपली पसंती दर्शवली आहे.

'धुरंधर' फेम सारा अर्जुनचा 'ग्लॅम' लूक!

Click Here