सब नजरों का खेल है...! 

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.

'सैराट' चित्रपटामुळे अभिनेत्री रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. 

आतापर्यंत रिंकूनं 'झिम्मा २', 'झुंड', 'कागर' अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने अभिनयाची छाप सोडली आहे. 

रिंकू ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं

त्याद्वारे नवीन प्रोजेक्टसोबत वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. 

सध्या रिंकू तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

फिकट जांभळ्या रंगाची साडी त्यावर साजेसे दागिने परिधान करून अभिनेत्रीने साजशृंगार केला आहे.

 रिंकू या दाक्षिणात्य लूकमध्ये फारच सुंदर दिसतेय.

तरुणींना लाजवेल असं सोनालीचं सौंदर्य!

Click Here