हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा!

गिरिजा ओक ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

आजवर मराठीसह तिने हिंदीतही अनेक महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गिरिजा ओक हे मराठमोळं नाव तुफान ट्रेंड होत आहे. 

गिरिजाचे साडीतील सुंदर फोटो सर्वत्र व्हायरल होत असून, आता तिला चाहते ‘नॅशनल क्रश’ म्हणत आहेत. 

अशातच गिरिजा ओक पुन्हा एकदा तिच्या खास फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. 

नुकतंच गिरीजाने साडी परिधान करून समुद्रकिनारी सुंदर फोटोशूट केलंय. 

तिचा हा पारंपरिक अंदाज चाहत्यांना भूरळ घालतो आहे. 

या फोटोंमध्ये गिरीजा साधेपणातही तितकीच देखणी दिसते आहे. 

रूप सुहाना लगता है...!

Click Here