भाग्यश्री लिमये ही मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'घाडगे अँड सून','बॉस माझी लाडाची' या मराठी मालिकांमधून तिने लोकप्रियता मिळवली.
सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर भाग्यश्रीने भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
दरम्यान, प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
नुकतंच तिने हटके अंदाजात खास फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्रीच्या या'ब्लॅक अँड व्हाईट' फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
भाग्यश्रीचा स्टनिंग लूक पाहून चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.