उगवली शुक्राची चांदणी...!

अमृता खानविलकर हे नाव मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या नायिकांमध्ये अव्वल स्थानावर येतं.

अमृताने फक्त अभिनयानेच नाहीतर तिच्या नृत्यकलेनेही लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो शेअर केले असून, त्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

या फोटोशूटसाठी अमृता आकाशी रंगाची साडी नेसली आहे.

तसेच अभिनेत्रीने या साडीतील लूकला साजेसे पारंपरिक दागिने परिधान करुन साजशृंगार केला आहे.

या फोटोंमधील अमृताचा मनमोहक अंदाज पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.

हाय गर्मी! 'मुरांबा' फेम रेवाचा बोल्ड अंदाज!

Click Here