अमृताच्या घायाळ करणाऱ्या अदा!

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. 

मराठी इंडस्ट्रीची चंद्रा म्हणूनही ती ओळखली जाते.

उत्तम अभिनयासह नृत्यकौशल्यामुळेही अमृता कायम चर्चेत असते.

सध्या अमृता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असल्याची पाहायला मिळते. नुकतंच तिने एक खास फोटोशूट केलं आहे.

अमृता खानविलकरने या नव्या फोटोशूटमधून पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत. 

या फोटोंमध्ये अमृताचा स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.

लाल रंगाच्या ब्लेझरमधील अमृताचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

रूप सुहाना लगता है...!

Click Here