तुम्हाला कोणत्या कलाकाराला श्रीरामाच्या लूकमध्ये पाहायला आवडेल?
रणबीर कपूरचे प्रभू श्रीरामच्या लूकमधील फोटो व्हायरल झाल्यानंतर मराठी कलाकारांचे Ai अवतार समोर आले आहेत.
रितेश देशमुखला प्रभू श्रीरामच्या लूकमध्ये पाहायला तुम्हाला आवडेल का?
उमेश कामतचा श्रीरामाच्या अवतारातील लूक कसा वाटला?
श्रीरामच्या लूकमधील ललित प्रभाकरचा Ai अवतार
सिद्धार्थ चांदेकर प्रभू श्रीरामाच्या लूकमध्ये कसा वाटतोय?
स्वप्नील जोशीने साकारलेला कृष्ण सगळ्यांना आवडला. श्रीरामाचा लूक चाहत्यांना आवडेल का?
गश्मीर महाजनीचा श्रीरामच्या लूकमधील Ai अवतार