योगिताने खास अंदाजात फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिने डेनिम लूक केल्याचं दिसत आहे.
अभिनेत्री योगिता चव्हाण कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. योगिता तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना थक्क करते.
अनेकदा योगिता तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
आताही योगिताने खास अंदाजात फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिने डेनिम लूक केल्याचं दिसत आहे.
डेनिम टॉप आणि हाय स्लीट ड्रेस असा पेहराव योगिताने फोटोत केल्याचं दिसत आहे.
यामध्ये योगिताने तिची फिगरही फ्लॉन्ट केली आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
योगिताला जीव माझा गुंतला या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली.
लवकरच योगिता नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून टीव्हीवर कमबॅक करत आहे.