योगिताने काळ्या रंगाच्या साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
'जीव माझा गुंतला' मालिकेतून अभिनेत्री योगिता चव्हाण घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली.
योगिताने नुकतंच साडीत फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिच्या बोल्ड अदा पाहायला मिळत आहेत.
योगिताने काळ्या रंगाच्या साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. तिने ट्यूब ब्लाऊज घातला आहे.
योगिताचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये तिची फिगर दिसत आहे.
अभिनेत्रीच्या बोल्ड अदा पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.