कुंजवनाची सुंदर राणी, रूप तुझे गं अंतर्यामी!

पूजा बिरारी ही मराठी मालिकाविश्वातील आघाडीची नायिका आहे.

छोट्या पडद्यावरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारते आहे.

या मालिकेत मंजिरीचं पात्र साकारुन अभिनेत्री पूजा बिरारीने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.

आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर ती मालिका रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे.

पूजा बिरारी सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असल्याची बघायला मिळते. 

नुकतंच तिने लाल रंगाची साडी परिधान करुन पारंपरिक अंदाजात खास फोटोशूट केलंय.

लाल रंगाची साडी, कानात झुमके तसेच सुंदर हेअरस्टाईल करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.

पूजा या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसतेय.तिच्या हे फोटो पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.

तेनु काला चश्मा जचदा ऐ...!

Click Here