अभिनेत्रीने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
वैष्णवी कल्याणकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
वैष्णवीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.
वैष्णवीने नुकतेच तिचे काही साडीतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचं सौंदर्य खुलून आल्याचं दिसत आहे.
हिरव्या रंगाची साडी नेसून वैष्णवी अगदी साधा मेकअप केल्याचं दिसत आहे.
केसांचा बन बांधत अभिनेत्रीने हेअरस्टाइल केली आहे. तर गळ्यात चिंचपेटी घातली आहे.
वैष्णवीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.