मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज!

वैदेही परशुरामीच्या लंडनमधील फोटोंची झलक

काशीराम घाणेकर सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली सर्वांची लाडकी वैदेही परशुरामी

वैदेही नुकतीच लंडनमध्ये भटकंती करायला गेली होती. 

तिने आता तेथील हाइड पार्क मधील काही फोटो शेअर केलेत

मागे सुंदर बाग आणि चॉकलेटी रंगाच्या आऊटफिटमध्ये वैदेही फुलांना न्याहाळत आहे. 

डोळ्यावर गॉगल, आकर्षक हेअरस्टाईल या लूकमध्ये ती क्युट दिसत आहे

बागेतील कारंजाजवळ उभं राहूनही तिने पोज दिली आहे

तिचे हे फोटो पाहून चाहतेही घायाळ झालेत

केव्हा तरी पहाटे, उलटून रात्री गेली!

Click Here