उर्मिला कोठारेचा राजेशाही थाट! 

उर्मिलाने नवरात्रीच्या रंगाचा ट्रेंड फॉलो करत पांढऱ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे. 

उर्मिला कोठारे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांमध्ये उर्मिला झळकली. 

उर्मिलाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं.

वैयक्तिक आणि करिअर रिलेटेड अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. 

नुकतंच उर्मिलाने नवरात्रीच्या रंगाचा ट्रेंड फॉलो करत पांढऱ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे. 

या फोटोंमध्ये तिचा राजेशाही थाट पाहायला मिळत आहे. 

उर्मिलाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

नवरात्रीच्या नवरंगांची विद्यालाही भुरळ!

Click Here