उफ्फ, तेरी अदा...

रुचिरा जाधव हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.

रुचिराने आजवर तिच्या करिअरमध्ये अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

रुचिरा ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वातही सहभागी झाली होती. तिचा चाहतावर्गही प्रचंड मोठा आहे.

सध्या ही प्रेक्षकांची आवडती नायिका स्टार प्रवाहच्या 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत लावण्या हे पात्र साकारते आहे.

अभिनेत्री रुचिरा जाधव सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमीच हटके फोटो शेअर करत असते.

नुकतंच तिने एक हटके अंदाजात खास फोटोशूट केलं आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड अन् बिनधास्त लूक पाहायला मिळतोय. तिचे हे व्हायरल फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

गौरी नलावडेचा ग्लॅम लूक...

Click Here