निळ्या रंगात सजली तेजस्विनी, दिसते खूप सुंदर

तेजस्विनी लोणारीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

तेजस्विनी लोणारी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. तेजस्विनीला आपण विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय

तेजस्विनी लोणारीने नवरात्रीनिमित्त निळ्या रंगात खास फोटोशूट केलंय. तेजस्विनीच्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे

तेजस्विनी लोणारी रिअल लाईफमध्ये सिंगल आहे

तेजस्विनी लोणारीने निळ्या रंगाच्या साडीवर साजेसे दागिने परिधान करुन खास फोटोशूट केलं आहे. 

तेजस्विनी लोणारी या फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसत आहे

तेजस्विनी लोणारी सध्या नवरात्रीनिमित्त विविध लूकमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here