तेजस्विनी-समाधान यांची लंडन हनिमून ट्रिप

लग्नानंतर तेजस्विनी आणि समाधान हनिमूनसाठी लंडनला पोहोचले आहेत. 

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि शिवसेनेचे युवानेते समाधान सरवणकर यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. 

तेजस्विनी आणि समाधान यांनी दत्तजयंतीच्या मुहुर्तावर ४ डिसेंबरला लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर तेजस्विनी आणि समाधान हनिमूनसाठी लंडनला पोहोचले आहेत. 

लंडनमध्ये तेजस्विनी-समाधान त्यांचा क्वालिटी टाइम घालवत आहेत. 

तेजस्विनी आणि समाधान यांचे लंडन ट्रिपचे काही फोटोही समोर आले आहेत. 

लंडनमधील त्यांच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here