मराठी अभिनेत्री AI च्या प्रेमात!

सध्या सोशल मीडियावर AI फोटोंचा धुमाकूळ आहे

काही दिवसांपासून अनेक AI फोटोंचे ट्रेंड येत आहेत. मुली AI चा वापर करुन लाल किंवा इतर रंगाची साडी, केसात फूल असा फोटो बनवून घेत आहेत

अभिनेत्री तेजश्री प्रधानही या ट्रेंडच्या प्रेमात पडल्याचं पाहायला मिळत आहे

लाल साडीत तिनेही आपला AI फोटो शेअर केला आहे

अभिनेत्री शिवानी सुर्वेनेही लाल साडीत फोटो शेअर केला आहे

तर लग्नानंतर होईलच प्रेम फेम अभिनेत्री मृणाल दुसानीसनेही ट्रेंड फोटो केला आहे 

ज्ञानदा रामतीर्थकरच्या चाहत्यांनी लाडक्या अभिनेत्रीचा AI फोटो बनवला आहे

लाडक्या अमृता खानविलकरलाही AI फोटो पोस्ट करण्याचा मोह आवरलेला नाही

घडलं कधी हे समजंना काही!

Click Here