तेजश्री प्रधानचे फोटो पाहून प्रेमातच पडाल!

तेजश्री प्रधान ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

आजवर तिने विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या.

सध्या तेजश्री प्रधान 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करत आहे. 

या मालिकेत तिने स्वानंदी ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत असल्याचं पाहायला मिळतंय.

सध्या तेजश्री तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

या फोटोशूटसाठी अगदी साधा मेकअप आणि गुलाबी रंगाची साडी तिने परिधान केली आहे. 

या साध्या लूकमध्येही तेजश्रीचं सौंदर्य खुलून आलं आहे.

मी मज हरपून बसले गं!

Click Here