लाल रंगाच्या पैठणीत नटली श्वेता शिंदे 

नाकात नथ, केसांत गजरा माळून पारंपरिक लूकमध्ये श्वेता फारच सुंदर दिसते आहे. 

श्वेता शिंदे फक्त एक अभिनेत्री नसून निर्मातीदेखील आहे. अनेक मराठी मालिकांची निर्मिती श्वेताने केली आहे. 

श्वेताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट्स देत असते. 

नुकतंच तिने लाल रंगाच्या पैठणी साडीत खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. 

हातावर मेहेंदी अन् हातात हिरव्या बांगड्या असा खास लूक श्वेताने केला आहे.

नाकात नथ, केसांत गजरा माळून पारंपरिक लूकमध्ये श्वेता फारच सुंदर दिसते आहे. 

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here