मराठी अभिनेत्रीची 'लंडनवारी', फोटो बघाच

मराठी अभिनेत्रीने लंडनवारी करुन तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

मराठी अभिनेत्री स्वरदा ठिगळेने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत स्वरदा लंडनला गेली असल्याचं दिसतंय

स्वरदा ठिगळेला आपण अलीकडेच प्रेमाची गोष्ट या स्टार प्रवाहवरील मालिकेत अभिनय करताना पाहिलंय

स्वरदा ठिगळेने मालिकाविश्वात तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे. 

स्वरदा ठिगळेेने प्रेमाची गोष्ट मालिकेत तेजश्री प्रधानला रिप्लेस केलं होतं.

स्वरदा ठिगळेच्या लंडनवारीच्या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे

स्वरदा ठिगळेचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे. स्वरदाच्या नवीन प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here