वकिलीचं शिक्षण ते थेट अभिनय क्षेत्रात एन्ट्री! कोण आहे 'ही' अभिनेत्री? 

मराठी कलाविश्वात असे अनेक कलाकार सापडतील जे उच्चशिक्षित आहेत.

त्यातीलच एक नाव म्हणजे स्वानंदी टिकेकर.

'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून स्वानंदी टिकेकर हे नाव घराघरात पोहोचलं.

स्वानंदी जेष्ठ अभिनेते उदय टिकेकर आणि शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांची लेक आहे.

स्वानंदीने अलिकडेच एका मुलाखतीत तिच्या शिक्षणाविषयी खुलासा केला होता.

स्वानंदीने वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं असून तिच्याकडे  मास्टर्स डिग्री आहे. पण, अभिनयाची आवड असल्याने तिने या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं.

स्वानंदीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. रंगभूमीवरही तिचा दांडगा वावर आहे. 

जरा हसली, जरा खुलली...! 

Click Here